प्रशिक्षक - संजय टिकारिया ........
- विद्यार्थी संख्या -३०
- ५ ते १० वि चे विद्यार्थी
- वैदन्यनिक खेलनी /साहित्य तयार करने
- प्रत्येक विद्यार्थ्याला १ किट स्वतः तयार करायचे प्रशिक्षण
- तयार झालेले कीट सहभागी विद्यार्थ्याला देण्यात येइल
- १ दिवसीय प्रशिक्षण
- साधारण २० ते २५ साहित्या विषई सप्रयोग माहिती ,
- किट मध्ये १५ प्रयोग /साहित्य
- ३० च्या वर विद्यार्थी संख्या झाल्यास दूसरी ब्याच घेण्यात येइल
- प्रत्येकी ३५० / रु ....प्रवेश फी ,,,,, मो . ८०८७२७३७७२ ( प्रशिक्षण वर्ग रविवारी किवा सुटीच्या दिवशी घेण्यात येइल )




















भारतीय शिक्षण प्रसारक मंडल ,,, च्या दृति तुन विद्न्याँ न उपक्रम .... संजय टिकारिया यांचा प्रयोग मनोविद्न्याँ आणि प्रयोगशाला निर्मिती कार्यशाला घेण्यात आली .... लातूर येथील कार्यशाला
