गुरुवार, 9 जुलाई 2009


.मोठ्या..... .................. कालावधी नंतर जालना येथे बाहेर गावचे नाटक सदर झाले हो ......................................................... अतुल पेठे यांचे जालना येथील प्रयत्न खरो खरीच प्रशंसनीय आहेत , प्रायोगिक रंगभूमि साठी कार्य करणार्या कलावंताना मंच वर स्थान देनार्र्यांची संख्या रोडावतअसताना त्यांचा धाड्शी उपक्रम अनुकरणीय आहे ,,,,,,,,,,,,,,, त्यांच्या या कार्याला जालना रंगमंच तसेच जालना च्या सर्व रंगकर्मीं च्या वतीने अभिनन्दन ,,,,,, मराठी नाट्य परिषदे ला ही ,,,,,,,,,, त्याना जालना येथे निमंत्रित केल्या बद्दल धन्यवाद ,,,,,,,,,,,,,,संजय टिकारिया

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें